स्वप्नात कोणी पाठलाग करणे
या प्रतीकाची माहिती लिहिली जात आहे.
हे प्रतीक पाहिलेले सदस्य
उसाच्या शेतात कोणी पाठलाग करत होते
मी उसाच्या शेतातून धावत होतो आणि मागून कोणीतरी येत असल्याचा आवाज येत होता. मागे वळून पाहिले तरी कोणी दिसत नव्हते. ऊस इतका उंच होता की बाहेर पडायचा रस्ताच सापडत नव्हता. शेवटी मी विहिरीजवळ थांबलो आणि धीर करून मागे वळलो.…