स्वप्नात समुद्र दिसणे
या प्रतीकाची माहिती लिहिली जात आहे.
हे प्रतीक पाहिलेले सदस्य
कोकणातला आरशासारखा शांत समुद्र
मी गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर एकटीच चालत होते. समुद्र आरशासारखा शांत होता आणि पाणी इतके स्वच्छ होते की तळाशी शंख-शिंपले दिसत होते. मी गुडघाभर पाण्यात गेले तर पाणी कोमट लागत होते. दूरवर एक छोटी होडी कंदील लावून उभी होती.…